Anuradha Vipat
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री रुबीना दिलैकचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये रुबीना दिलैक रॅम्पवर वॉक करताना दिसत आहे.
पण अचानक वॉक करत असताना रुबीना दिलैकचा पाय घासरतो आणि ती रॅम्पवरुन पडतापडता वाचते.
त्यानंतर रुबीनाने जे काही केले ते लक्ष वेधी ठरले आहे.
आत्मविश्वास न गमावता रुबीनापुन्हा उभी राहाते. हा व्हिडिओ पाहून रुबिनाचे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
मात्र काही लोक सोशल मीडियावर रुबिनाला ट्रोलही करत आहेत.
रुबिनाच्या या व्हिडीओवर चाहते तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.