Anuradha Vipat
रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रुबिनाला 'शक्ति अस्तित्व के एहसास' या मालिकेच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
आता नुकतेच रुबिनाने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात रुबिना हटके लूकमध्ये दिसत आहे
साधा मेकअप आणि मोकळ्या केसांसह तिने हा लूक पूर्ण केला आहे
रुबिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
रुबिना रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12' या कार्यक्रमात सहभागी झाली