रुचिरा जाधवने आई-वडिलांना दिलं खास सरप्राइज

Anuradha Vipat

शुभ मुहूर्त

रुचिरा जाधवने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आई-वडिलांना खास सरप्राइज दिलं आहे.

Ruchira Jadhav

सरप्राइज

रुचिराने आई-वडिलांना खास सरप्राइज देण्यासाठी आलिशान गाडी खरेदी केली आहे

Ruchira Jadhav

व्हायरल

यासंदर्भात रुचिराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

Ruchira Jadhav

फोटो शेअर

आलिशान गाडीबरोबर फोटो शेअर करत रुचिराने लिहिलं आहे, “अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा. माझ्या सुवर्थरथाचं राजेच्या विश्वात स्वागत करत आहे. या सुवर्ण दिवशी आई-वडिलांसाठी खास सरप्राइज.

शुभेच्छांचा वर्षाव

रुचिराच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

प्रतिक्रिया

आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, अशा अनेक प्रतिक्रिया रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुकन्या मोनेंची खास पोस्ट

येथे क्लिक करा