रुपाली भोसलेच्या नव्या घराची फॅन्सी नेमप्लेट पाहिलीत का?

Payal Naik

नवं घर

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकतंच नवं घर घेतलं आहे.

rupali bhosale | sakal

वास्तुशांती

तिने थाटामाटात या घराची वास्तुशांती केली. या समारंभाला तिने तिच्या कलाकार मित्रमंडळींना देखील आमंत्रित केलं होतं.

rupali bhosale | sakal

युनिक टच

तिने घराला एक युनिक टच दिला आहे. त्यातही तिच्या घराची नेमप्लेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे.

rupali bhosale | sakal

खास नेमप्लेट

रुपालीने घरासाठी खास नेमप्लेट बनवून घेतली आहे

rupali bhosale | sakal

सोनेरी अक्षरं

पांढऱ्या रंगावर सोनेरी रंगाची अक्षरं आहेत. या नावांच्या मागे लाईट्सही लावण्यात आल्या आहेत.

rupali bhosale | sakal

नाव

या नेमप्लेटवर तिच्या आई, बाबा आणि भावाचं नाव आहे.

rupali bhosale | sakal

शुभेच्छांचा वर्षाव

तिच्या नव्या घरासाठी चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

rupali bhosale | sakal

मालिकेत

रुपाली सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसते आहे.

rupali bhosale | sakal

म्हणून ९ वर्षांपूर्वी नवऱ्यापासून वेगळी झाली सई ताम्हणकर

sai tamhankar | sakal