वडिलांसाठी व्यक्त झाली रुपाली, म्हणाली...

Anuradha Vipat

रुपाली गांगुली

‘अनुपमा’ या मालिकेतून अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात पोहोचली

Rupali ganguly

अनिल गांगुली

रुपाली प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक अनिल गांगुली यांची मुलगी आहे

Rupali ganguly

उपचाराचा खर्च

वडिलांची प्रकृती ठीक नसताना त्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी रुपालीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती

Rupali ganguly

लोक तिला...

मात्र यामुळे लोक तिला कमी लेखू लागले आणि तिची किव करू लागले, असं रुपालीने एका मुलाखतीत सांगितलं आहे

Rupali ganguly

तेव्हा माझ्या मनात...

एकच गोष्ट तेव्हा माझ्या मनात होती, ती म्हणजे माझ्या वडिलांना मला महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करायचं नाही असंही रुपाली म्हणाली

Rupali ganguly

व्यक्त

मी माझ्या वडिलांसाठी काहीही करायला तयार होते. ते माझी प्रेरणा, माझा देव आहेत”, अशा शब्दांत रुपाली व्यक्त झाली.

Rupali ganguly

कितीही मेकअपचा वापर केला तरी... करण जरा स्पष्टचं बोलला

येथे क्लिक करा