Rupali Ganguly : शब्दात न सांगत येणारं तुझ सौंदर्य...

Anuradha Vipat

अनुपमा

अनुपमा' मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगूली

Rupali Ganguly

सोशल मीडियावर सक्रिय

रुपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rupali Ganguly

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रुपाली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Rupali Ganguly

लेटेस्ट फोटो

अशातच रुपालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Rupali Ganguly

फोटो वायरल

रुपालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Rupali Ganguly

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रुपालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Rupali Ganguly

हॉट लूक

या फोटोत रुपाली खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Ganguly