'अनुपमा' अर्थात रुपाली गांगुली विषयी या गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

रुपाली गांगुली

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने 'अनुपमा' बनून लाखो लोकांची मने जिंकली

rupali ganguly

फॅशन स्टाईल

शोमधील रुपाली गांगुलीचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते.

rupali ganguly

टीव्हीच्या दुनियेत पाऊल

रुपाली गांगुलीने 22 वर्षांपूर्वी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते

rupali ganguly

करिअरचा आलेख

या 22 वर्षांत रुपाली गांगुलीच्या करिअरचा आलेख तर बदललाच पण तिचा लूकही पूर्णपणे बदलला आहे

rupali ganguly

चित्रपटात मुख्य भूमिका

रुपाली गांगुलीने मिथुन चक्रवर्तीसोबत 'अंगारा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

rupali ganguly

टीव्हीवर पदार्पण

रुपाली गांगुलीने 2000 मध्ये 'सुकन्या' या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले होते

rupali ganguly

खलनायिकेची भूमिका

रुपाली गांगुलीने संजीवनी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका केली होती, 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rupali ganguly