रुपाली गांगुलीने कामातून घेतला ब्रेक,अनुपमा पोहोचली 'माताराणी'च्या भेटीसाठी वैष्णोदेवीला

Anuradha Vipat

शोमुळे चर्चेत

अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या अनुपमा शोमुळे खूप चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीने कामातून ब्रेक घेतला आहे.

Rupali Ganguly

व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर

रुपाली माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली होती. या सहलीचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Rupali Ganguly

हे सांगितले नव्हते

रुपालीने यापूर्वी फ्लाइटचा फोटो अपलोड केला होता, मात्र ती कुठे जात आहे हे सांगितले नव्हते.

Rupali Ganguly

नो मेकअप लूक

त्यानंतर जेव्हा ती जम्मूला पोहोचली तेव्हा तिने फोटो शेअर केला आणि लिहिले ,वार्षिक मातरानी गँग. फोटोमध्ये अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसली होती.

Rupali Ganguly

प्रवास चाहत्यांसोबत शेअर

यानंतर तिने अनेक व्हिडिओ शेअर करत आपला प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला.

Rupali Ganguly

व्हिडिओ शेअर

व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले- जय माता दी. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय- जवळजवळ अर्धकुवारीला पोहोचली आहे

Rupali Ganguly

डिसेंबरमध्ये दर्शनासाठी

रुपाली दरवर्षी मातेला भेटायला जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती दर्शनासाठी गेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Ganguly