पुतीन का आहेत एवढे खतरनाक? या फोटोंमध्ये मिळेल उत्तर!

Sudesh

व्लादिमीर पुतीन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जगातील सर्वात खतरनाक पंतप्रधान म्हणून ओळखले जातात.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

केजीबी सदस्य

पुतीन यांनी यापूर्वी रशियाच्या गुप्तहेर संस्थेत काम केलं आहे. ते तब्बल १६ वर्षं या संस्थेत होते.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

गन टेस्टिंग

बंदूक चालवण्यात पुतीन आजिबात मागे नाहीत. या फोटोमध्ये ते एका असॉल्ट रायफल सिम्युलेटरची चाचणी करताना दिसत आहेत.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

शिकारीची आवड

पुतीन यांना शिकारीची प्रचंड आवड आहे. बहुतांश वेळा हिंस्त्र प्राण्यांना ते ठार न करता डार्ट गनने बेशुद्ध करतात.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

वाघाची शिकार

या फोटोमध्ये पुतीन स्वतः बेशुद्ध केलेल्या एका वाघाचं निरीक्षण करत आहेत.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

आईस-हॉकी

पुतीन यांना शिकारीची नाही, तर खेळाचीही आवड आहे. त्यांनी फिनलँडविरुद्ध आईस-हॉकीच्या एका मैत्रीपूर्ण सामन्यात रशियन टीमचे नेतृत्व केले होते.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

ब्लॅक बेल्ट

मार्शल आर्टमध्येही पुतीन यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यांच्याकडे क्योकुशिन काईकेन कराटेमधील सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट आहे. तर, जुडोमधील सिक्स्थ डिग्री ब्लॅक बेल्ट आहे.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

रायडर

पुतीन यांना बाईक रायडिंगचीही आवड आहे. त्यांचं बायकर नाव हे अब्बाडॉन असं आहे. या रशियन नावाचा इंग्रजी अर्थ 'दि डिस्ट्रॉयर' असा होतो.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

स्विमिंग

पुतीन यांना पोहण्याची देखील आवड आहे. रशियातील हाडं गोठवणाऱ्या पाण्यात ते आरामात पोहतात.

Vladimir Putin Badass Moments | eSakal

संगीतकार

पुतीन यांना संगीताचीही आवड आहे. या फोटोमध्ये ते एक पियानो वाजवताना दिसून येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin Badass Moments | eSakal