२४व्या वर्षी दोन मुलांचा बाप, सिक्युरिटी गार्डची नोकरी ते आंतरराष्ट्रीय स्टार!

Swadesh Ghanekar

५ विकेट्स...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शामर जोसेफने पाच विकेट्स घेतल्या.

Journey of Shamar Joseph | esakal

१७ विकेट्स..

विंडीज-आफ्रिका कसोटीच्या पहिल्याच दिवशी १७ विकेट्स पडल्या.

Journey of Shamar Joseph | esakal

विंडीज पिछाडीवर..

आफ्रिकेला १६० धावांत गुंडाळणाऱ्या वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज ९७ धावांत तंबूत परतले आहेत.

Journey of Shamar Joseph | esakal

कोण आहे शामर जोसेफ?

गयानामधील बारकारा नावाच्या गावातला शामर जोसेफचा जन्म... तिथे जाण्यासाठी कांगे नदीवर सुमारे २२५ किमी बोटीतून प्रवास करावा लागतो.

Journey of Shamar Joseph | esakal

दोन दिवसांचा प्रवास

शामर जोसेफच्या गावी जाण्यासाठी दाट झाडीमुळे दोन दिवस नदीतून प्रवास करावा लागतात.

Journey of Shamar Joseph | esakal

शाळा अन् टेलिफोन नाही

जोसेफच्या गावात एकच प्राथमिक शाळा आहे. २०१८ पर्यंत तेथे टेलिफोन आणि नेटवर्कची सुविधा नव्हती.

Journey of Shamar Joseph | esakal

दोन मुलांचा बाप

शामर जोसेफ दोन मुल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा.

Journey of Shamar Joseph | esakal

मोठा निर्णय

स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि २३ व्या वर्षी व्यायसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Journey of Shamar Joseph | esakal

विंडीजचा स्टार

वर्षभरातच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात दाखल झाला आणि विंडीजला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून देऊन स्टार झाला.

Journey of Shamar Joseph | esakal

PKL Auction मध्ये इतिहास घडला!

PKL Auction 2024 | esakal
येथे क्लिक करा