Anuradha Vipat
अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सर्वांना चकीत करणारा खुलासा केला आहे.
सचिन पिळगावकर यांनी नुकतीच यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
या मुलाखतीमध्ये 'रमेश सिप्पी हे केवळ अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांच्याशी संबंधीत सीन शूट करण्यासाठीच सेटवर येत असतं' असे सचिन म्हणाले आहेत
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, रामेशजींनी काही अॅक्शन सीन्ससाठी दुसरे युनिट ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे युनिट मुख्य कलाकार नसणारे सीन शूट करत असते.
पुढे सचिन पिळगावकर म्हणाले, चित्रपटात दाखवण्यात आलेला चोरीचा सीन हा रमेश सिप्पी सेटवर नसताना शूट केला आहे.
'शोले' हा बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपट आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले आहे.