'अशी ही बनवाबनवी'चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल सचिन पिळगांवकरांनी मांडलं मत

Anuradha Vipat

एव्हरग्रीन चित्रपट

‘अशी ही बनवाबनवी’ हा एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो.

movie 'Ashi Hi Banwabanavi'

प्रेक्षकांच्या भेटीला

२३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

movie 'Ashi Hi Banwabanavi'

प्रेक्षकांच्या मनात जागा

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. 

movie 'Ashi Hi Banwabanavi'

दुसरा भाग

अशातचं आता ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग बनवणार का याबद्दल सचिन पिळगांवकरांना नेहमी विचारलं जातं.

movie 'Ashi Hi Banwabanavi'

भावना व्यक्त

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकरांनी ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग बनवणं शक्य नाही असं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

movie 'Ashi Hi Banwabanavi'

लक्ष्या शिवाय

सचिन पिळगांवकर म्हणाले, लक्ष्या शिवाय आता मी तो चित्रपट बनवू शकत नाही.

movie 'Ashi Hi Banwabanavi'

योगदान

पुढे सचिन पिळगांवकर म्हणाले, लक्ष्या, सुशांत ( सिद्धार्थ रे ), सुधीर जोशी, लेखक वसंत सबनीस, संगीतकार अरुण पौडवाल, गीतकार शांताराम नांदगावकर हे लोक आता आपल्यात नाहीत

अनिकेत विश्वासरावने घटस्फोटाबाबत केलं पहिल्यांदाच भाष्य

येथे क्लिक करा