Happy birthday, Sara! सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला खास शुभेच्छा!

Pranali Kodre

सारा तेंडुलकरचा वाढदिवस

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचा १२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो.

Sara Tendulkar | Instagram

२७ वा वाढदिवस

साराने नुकताच तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला.

Sara Tendulkar | Instagram

सचिनच्या शुभेच्छा

साराच्या वाढदिवशी तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या असून तिला तिचे वडील म्हणजेच सचिनने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Sachin and Sara Tendulkar | Instagram

फोटो

सचिनने सारासोबतचा लहानपणीचाही एक गोड फोटो शेअर केला आहे.

Sachin and Sara Tendulkar | Instagram

शुभेच्छा

सचिनने साराला शुभेच्छा देताना लिहिले की 'एका छोट्या आश्चर्यापासून ते एका अद्भुत स्त्रीपर्यंत. तू माझ्या आयुष्यात असण्याने मी किती भाग्यवान आहे, हे नेहमीच जाणवतं. तू दररोज माझे हृदय प्रेमाने फुलवतेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा, सारा!'

Sachin and Sara Tendulkar | Instagram

अर्जुनकडूनही शुभेच्छा

साराला तिचा भाऊ अर्जुननेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sara - Arjun Tendulkar | Instagram

ऑनलाईन व्यावसाय

साराने मेडिलकल फिल्डमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती स्वत:चा ऑनलाईन व्यायसायही चालवते. तिचं ऑनलाईन स्टोअर आहे.

Sara Tendulkar | Instagram

शिखर धवन अन् ख्रिस गेलने एकत्र धरला ठेका, Video Viral

Shikhar Dhawan and Chris Gayle Dance | Instagram
येथे क्लिक करा.