Anuradha Vipat
सारा तेंडुलकरने एका पार्टीत घातलेल्या शिमरी ड्रेस आणि व्हाइट गोल्डच्या ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सारा घातलेल्या ड्रेसची आणि ब्रेसलेटची किंमत लाखोंच्या घरात आहे.
साराचा हा स्टायलिश लूक आणि महागडे दागिने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
साराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
त्यात साराचा अप्रतिम लूक पाहायला मिळत आहे.
साराने घातलेलं ब्रेसलेटची किंमत जवळपास 3 लाखांहून अधिक आहे असं सांगितलं जात आहे
तसेच रिपोर्टनुसार ड्रेसची किंमत ही 95 हजार रुपये आहे