पावसाळ्यात सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना करा...

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

गाडीच्या हेडलाइट्स चालू करा

पावसात समाेरील गाडी पाहण्यास अडथळा निर्माण होतो, हेडलाइट्स चालू केल्याने, इतर ड्रायव्हर्सना तुमची गाडी दिसते.

हायड्रोप्लॅनिंग

हायड्रोप्लॅनिंग टाळण्यासाठी गती कमी करा, पावसाच्या वादळात टायरचा रस्त्याशी संपर्क तुटू शकतो.

आपत्कालीन किट सोबत ठेवा

पावसाळ्यात बाहेर पडताना First Aid Box व Emergency Kit साेबत ठेवा.

ऑफ-रोडिंग टाळा

बाईक किंवा कार चालवताना खड्डे आणि चिखल टाळा

पावसाच्या इशाऱ्यासाठी स्थानिक हवामान केंद्रे ऐका व हवामान अंदाजानुसार बाहेर पडा.

स्ट्रीट फूड आणि जंक फूड टाळा

उघड्यावर ठेवलेले आणि हानिकारक असुरक्षित पदार्थ टाळा

पावसात वारंवार भिजणे टाळा

जर तुम्ही बाहेर जात असाल तर छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा जेणेकरून तुम्ही पूर्णपणे ओले आणि आजारी पडणार नाही.