Safety Tips on Diwali फटाके फोडताना 'या' चुका टाळा

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत अनेक जण मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करतात.

फटाके फोडताना अनेकजण छोट्याशा निष्काळजीपणा अपघात होतात.

फटाक्यांमुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होतात.

फटाके पेटवताना खबरदारी न घेतल्यास गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता असते.

फटाके पेटवताना नेहमी सुती कपडे घाला. सिंथेटिक कपड्यांमुळे आग लागण्याचा धोका जास्त असतो.

अपघात टाळण्यासाठी हातात फटाके फोडणे टाळा.

फटाके फोडताना मुलांसोबत घरातील मोठ्या व्यक्तीने सोबत थांबा

फटाके नेहमी मोकळ्या मैदानात किंवा उद्यानात फोडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.