सई लोकूरने लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर केला शेअर

Anuradha Vipat


लोकप्रियता

बिग बॉस मराठीमुळे सई लोकूरला विशेष लोकप्रियता मिळाली.

Sai Lokur

चाहतावर्ग

सईचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

Sai Lokur

लग्नगाठ

सईने वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली आहे .

Sai Lokur

जन्म

लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने तिच्या मुलीला जन्म दिला आहे

Sai Lokur

वाढदिवसाचं औचित्य

आता स्वत:च्या वाढदिवसानिमित्त साधत सई लोकूरने आपल्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लेकीचं नाव

सई लोकूरने तिच्या लाडक्या लेकीचं नाव ताशी असं ठेवलं आहे.

सक्रिय

सई लोकूर सोशल मिडीयावर सक्रिय असते

"टिप टिप बरसा पानी"वर थिरकली निक्की

येथे क्लिक करा