सई ताम्हणकरने केलं स्टारडमविषयी भाष्य

Anuradha Vipat

स्टारडमविषयी भाष्य

अभिनेत्री सई ताम्हणकरने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये स्टारडमविषयी भाष्य केले आहे .

Sai Tamhankar

प्रश्न

मराठीमध्ये स्टार नाहीत का? असा प्रश्न सईला विचारण्यात आला होता

Sai Tamhankar

शेवटच्या स्टार्सपैकी

या प्रश्नावर सई म्हणाली की, आपल्याकडे ती एक भींत कधी निर्माण होऊ शकली नाही. मी म्हणेन की लक्ष्या मामा आणि अशोक सराफ हे शेवटच्या स्टार्सपैकी एक आहेत.

Sai Tamhankar

तिकिटं

पुढे सई म्हणाली की, स्टार तो असतो ज्याच्या सिनेमासाठी लोक तिकिटं खरेदी करुन जातील.

Sai Tamhankar

भव्यदिव्य

पुढे सई म्हणाली की, आता आपण तिकीट तेव्हाच काढतो जेव्हा काहीतरी भव्यदिव्य पाहायला मिळेल.

Sai Tamhankar

ट्रेंड

पुढे सई म्हणाली की, लोक तिकिट देऊन सिनेमा पाहायला येतायंत तर त्यांची भव्यदिव्य पाहण्याची अपेक्षा असते, कोव्हिडनंतर असा ट्रेंड आला आहे.

Sai Tamhankar

सक्रिय

सई सोशल मिडीयावर सक्रिय असते

अभिनेत्री निया शर्मा होणार बिग बॉस 18 च्या घरात दाखल

येथे क्लिक करा