सई ताम्हणकरने केला कास्टिंग काउचच्या प्रसंगाचा खुलासा

Anuradha Vipat

भुरळ

मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सईने आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.

Sai Tamhankar

मुलाखत

नुकतीच तिने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Sai Tamhankar

खुलासा

यावेळी तिने एका कास्टिंग काउचच्या प्रसंगाचा खुलासा देखील केला.

Sai Tamhankar

मेसेज

करिअरच्या सुरुवातीच्या काळात सई ताम्हणकरला एका प्रोडक्शनमधून मेसेज आला होता.

Sai Tamhankar

भूमिका

त्या मेसेजमध्ये तिला सांगण्यात आलं होतं की, ‘ही भूमिका तुमच्यासाठी आहे आणि ती तुम्हाला मिळेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल.

Sai Tamhankar

भलतीच चिडली

असा मेसेज वाचून सई ताम्हणकर भलतीच चिडली होती.

Sai Tamhankar

उत्तर

काहीही विचार न करता सईने थेट त्याच मेसेजला रिप्लाय करून ‘हा मेसेज तुझ्या आईला पाठव किंवा बाबांना पाठव’, असं उत्तर दिलं होतं.

Sai Tamhankar

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नव्या घराबाहेरील नेमप्लेटनं वेधलं लक्ष

येथे क्लिक करा