सई ताम्हणकरने सांगितला बसमध्ये तिला आलेला 'तो' अनुभव

Anuradha Vipat

स्पष्टवक्तेपणा

सई आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. 

Sai Tamhankar

वाईट अनुभव

तिला काही वाईट अनुभव आला आहे का,असं एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं

Sai Tamhankar

काम करायला सुरुवात

त्यावर तिने प्रवासातील एक प्रसंग सांगितला आहे ती म्हणाली, “मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा रात्री सांगलीतून बसमध्ये बसायचे आणि सकाळी मुंबईत पोहोचायचे.

Sai Tamhankar

बसने प्रवास

पुढे म्हणाली, एकदा बसने प्रवास करत होते, माझ्या पाठीमागे एक मुलगा बसला होता, मागून एक हात माझ्या शरीराभोवती आला. त्याने माझा हात दंडाजवळ पकडला आणि मी घाबरले.

Sai Tamhankar

त्याचा हात

मग मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि तो पिरगाळला असंही सई पुढे म्हणाली

Sai Tamhankar

हात मोडलेला

सई पुढे म्हणाली , त्याला म्हटलं ‘भावा, पुन्हा तुझा हात इकडे आला तर तुला तुझा हात मोडलेला मिळेल’.

Sai Tamhankar

घाबरत

सई पुढे म्हणाली, मी घाबरत नाही कुणाला. तो ओरडला होता इतक्या जोरात मी त्याचा हात पिरगाळला.

Sai Tamhankar

गेल्या वर्षभरात जुई गडकरीला मिळाले ७ पुरस्कार, याबद्दल बोलताना ती म्हणाली...

येथे क्लिक करा