Anuradha Vipat
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
आज करीना – सैफ त्यांच्या दोन मुलांसोबत आणि कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.
पण एक दिवस असा होता जेव्हा सैफ – करीना यांनी धमक्या मिळाल्या होत्या.
सैफ – करीना यांनी आंतरधर्मीय विवाहामुळे धमक्या मिळाल्या होत्या.
या घटनेचा खुलासा खुद्द सैफने एका मुलाखतीत केला होता.
सैफ म्हणाला होता की, रणधीर कपूर यांना निनावी पत्र आलं होतं. पत्रात आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची आणि आमच्या घराजवळ बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली.
सैफ अली खान आणि करीना कपूर कायम चर्चेत असतात