'सैराट' फेम अभिनेता तानाजी गलगुंडेवर पार पडली शस्त्रक्रिया

Anuradha Vipat

तब्येत

सैराट' चित्रपटातील अभिनेता तानाजी गलगुंडे याची तब्येत बिघडली होती

actor Tanaji Galgunde

शस्त्रक्रिया

आता नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे.

actor Tanaji Galgunde

शस्त्रक्रिया

तानाजीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली.

actor Tanaji Galgunde

उपचार

तसेच शासकीय रुग्णालयात नागरिकांना उपचार घेण्याचं आवाहन तानाजीनं केलं आहे.

actor Tanaji Galgunde

पोटदुखीचा त्रास

तानाजीला केल्या काही काळापासून पोटदुखीचा त्रास सुरु होता

actor Tanaji Galgunde

शस्त्रक्रिया

तानाजी गलगुंडेवर लेप्रोस्कोपीक पद्धतीने शस्त्रक्रिया केली.

अपेंडिक्स

तानाजी गलगुंडेवरला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले होते

बाबा आणि लेकीची भावूक भेट, अंकिता वालावलकरला अश्रू अनावर

येथे क्लिक करा