ना आर्ची ना रिंकू 'हे' आहे अभिनेत्रीचं खरं नाव!

Vaishali Patil

रिंकू राजगुरू

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Rinku Rajguru Marathi Actress Rakshabandhan With Her Brother Photo Viral | Esakal

रिंकू

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादित रिंकूचा सामावेश होतो.

Rinku Rajguru | Esakal

सैराट

रिंकूने 'सैराट' मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि ती सगळ्यांची आर्ची झाली.

Esakal

आता तिला तिचे चाहते आर्चीच्याच नावाने ओळखतात.

Esakal

खरं नाव

मात्र आर्ची या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीचे नाव रिंकू म्हणुन सर्वांना माहिती आहे. मात्र रिंकू हे तिचं खरं नाव नाही.

Esakal

प्रेरणा महादेव राजगुरू

रिंकूचं खरं नाव हे प्रेरणा महादेव राजगुरू आहे.

टोपणनाव

मात्र तिचे टोपणनाव हे रिंकू आहे त्यामुळे तिला सर्वच लोक रिंकू म्हणुनच ओळखतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.