Rinku Rajguru : रिकूनं नजरेनच कापली चाहत्याची पतंग...

सकाळ डिजिटल टीम

रिंकु राजगुरू कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Rinku Rajguru | Esakal

रिंकु राजगुरूने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फोटो शेअर करून सर्वांना वेड लावलं आहे.

Rinku Rajguru | Esakal

रिंकु राजगुरूने मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत काम केले आहे.

Rinku Rajguru | Esakal

रिंकु राजगुरू सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru | Esakal

शंकर रिंकु राजगुरू यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Rinku Rajguru | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rinku Rajguru | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru | Esakal