सईच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांच लक्ष

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्य

अभिनेत्री सई ताम्हणकर काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. .

Sai's statement

लक्ष

आता नुकतचं तिने केलेल्या वक्तव्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे . 

Sai's statement

भावनिकदृष्ट्या...

एका मुलाखतीमध्ये सईला तू भावनिकदृष्ट्या आणि नात्यांमध्ये स्थिरावण्याचा विचार केला आहे का? असं विचारण्यात आलं

Sai's statement

विचार

या प्रश्नाचं उत्तर देताना सईने म्हटलं की,मी भावनिकदृष्ट्या स्थिरावण्याचा विचार केला आहे. पण मी स्थिरावणारी व्यक्ती आहे, असं मला वाटत नाही.

Sai's statement

स्वभाव

पुढे सईने म्हटलं की, मी एका जागी शांत बसू नाही शकत, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे नात्यांमध्ये स्थिरावणं मी सहसा निवडणार नाही.

Sai's statement

भावनिकदृष्ट्या...

पुढे सईने म्हटलं की, भावनिकदृष्ट्या मला स्थिरावायला आवडेल.

Sai's statement

प्रयत्न

पुढे सईने म्हटलं की, सध्या माझे याबाबत कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत. पण असं वाटतंय की सहा सात महिन्यानंतर करेन प्रयत्न सुरु. 

बिग बॉसमधून आर्याला काढून टाकल्यामुळे प्रेक्षक वर्गात नाराजीचे वातावरण

येथे क्लिक करा