नव्या नाटकातून सखी आणि सुव्रतची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

पुन्हा एकत्र

अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

Sakhi and Suvrat

जोडी

एका नव्या नाटकातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sakhi and Suvrat

प्रेक्षकांच्या भेटीला

'वरवरचे वधू वर' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sakhi and Suvrat

एकत्र

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी एकत्र पडद्यावर दिसले होते

Sakhi and Suvrat

प्रेक्षकांच्या मनात घर

सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. 

Sakhi and Suvrat

दिग्दर्शन

वरवरचे वधू वर’ या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन विराजस कुलकर्णी याने केलं आहे. 

Sakhi and Suvrat

उत्सुक

प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत 

Sakhi and Suvrat

श्रद्ध कपूरची लक्षवेधी पोस्ट

Shraddha Kapoor | esakal
येथे क्लिक करा