Anuradha Vipat
दिग्दर्शक सलील कुलकर्णींनी आता उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
सलील कुलकर्णी यांनी पुण्यात स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलं आहे.
ही आनंदाची बातमी त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
सलील कुलकर्णींनी काल ६ जूनला बँगलोर कँटिनची फ्रँचायझी सिंहगड रोडच्या खाऊगल्ली सुरू केली आहे.
सलील कुलकर्णींच्या आईच्या हस्ते त्यांच्या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे
याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत
लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटिनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटिनला असं कॅप्शन त्यांनी त्या फोटोला दिलं आहे