सलीम खान यांना मिळाली धमकी

Anuradha Vipat

धमकी

लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे

Salim Khan

पहिला फोटो

सलीम खान यांना धमकी देणाऱ्या महिलेचा पहिला फोटो समोर आला आहे.

Salim Khan

बुरखा

फोटोमध्ये महिलेने बुरखा घातला होता

Salim Khan

मॉर्निंग वॉक

महिलेने जेव्हा सलीम खान यांना धमकी दिली तेव्हा सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले होते

Salim Khan

खळबळ

सलीम खान यांना धमकी मिळाल्याची माहिती मिळताचं सर्वत्र खळबळ माजली आहे

Salim Khan

चौकशी

आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Salim Khan

धमक्या

सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना गेल्या एक वर्षापासून लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून जीवेमारण्याचा धमक्या येत आहेत. 

Salim Khan

‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती बनली ध्रुवी पटेल

येथे क्लिक करा