Anuradha Vipat
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत.
आजही अनेक ठिकाणी सलमान एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या हिच्याबद्दल बोलताना दिसतो.
ऐश्वर्या – सलमान यांनी एकमेकांना जवळपास 6 वर्ष डेट केलं होतं
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं
2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला.
बच्चन कुटुंब आणि सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.
सलमान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो