Salman Khan B'Day : 'भाई' जानचे ट्रेंडिंग लुक्स!

सकाळ डिजिटल टीम

सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वात लाडका स्टार्सपैकी एक आहे.

सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भाईजान म्हणून परिचित आहे.

सलमानच्या प्रत्येक स्टाईल लहानांपासून मोठ्यापर्यंत फॉलो करतात.

दबंग चित्रपटानंतर अनेकांनी सलमानप्रमाणे मिशी ठेवली होती.

भाईजानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' मधील लूक त्याने इंस्टाग्राम शेअर केला होता. या लूकचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

भारत चित्रपटातील त्यांच्या पांढऱ्या केसांचा लूकही प्रेक्षकांच्या पसंतील उतरला होता.

किक चित्रपटातील फ्रेंच दाढीतील लूकवर सगळेच फिदा झाले होते.

बजरंगी भाईजानमधील कानातले घातलेला लूकचेही बरेच चाहते आहेत.

अंतिम चित्रपटासाठी सलमानने सरदाराची भूमिका साकारली होती.

सलमान खानची तेरे नाम हेअरस्टाईल मुलांमध्ये चर्चेत होती. या पिक्चरनंतर बहुतेक मुलांनी हा लूक कॅरी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.