लग्नाबाबतच्या प्रश्नवर सलमान खानला सोडावं लागलं मौन

Anuradha Vipat

लग्न

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अजूनही लग्न केलेलं नाही.

Salman Khan

लग्नाबाबत

सलमानही त्याच्या लग्नाबाबत फारसा बोलत नाही.

Salman Khan

भाष्य

पण आता लग्नाच्या मुद्द्यावर सलमानने भाष्य केलं आहे

Salman Khan

एन्ट्री

बिग बॉस 18मध्ये अनिरुद्धाचर्या महाराज यांनी एन्ट्री घेतली. त्यांनी शोमध्ये भाग घेत सलमानच्या लग्नाचा विषय काढला

Salman Khan

वय

अनिरुद्धाचार्य यांनी एका स्पर्धकाला त्याचं वय विचारलं. त्यावर तो म्हणाला, मी सलमान भाईपेक्षा लहान आहे.

Salman Khan

म्हणजे अजून तू...

त्यावर लगेच सलमान म्हणाला, अरे म्हणजे अजून तू बच्चा आहेस. त्यावर अनिरुद्ध महाराज म्हणाले, दोन मुली पाहाव्या लागतील. एक तुमच्यासाठी आणि दुसरी सलमानसाठी.

Salman Khan

हसत हसत

पुढे महाराजांचं हे उत्तर ऐकून सलमान लगेच म्हणाला, नाही,नाही. त्यावर अनिरुद्ध महाराज म्हणाले, आम्ही जी मुलगी घेऊन येऊ ती पळून जाणार नाही. त्यावर सलमान हसत हसत म्हणाला, मला पळून जाणारीच हवी.

Salman Khan

'बिग बॉस'च्या ऑफरबद्दल ऐश्वर्या नारकरांचं स्पष्टचं उत्तर?

येथे क्लिक करा