सलमान खानचे चित्रपटाच्या सेटवर असतात खूप जास्त नखरे

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Salman Khan

फॅन फॉलोइंग

सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Salman Khan

हीट चित्रपट

सलमान खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिले आहेत.

Salman Khan

प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खानचा दबंग चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची निर्मिती अरबाज खानने केली आहे.

Salman Khan

नखरे

सलमान खानचे चित्रपटाच्या सेटवर खूप जास्त नखरे असतात असा खुलासा अरबाज खानने केला आहे

सक्रिय

सलमान खान सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो

आगामी चित्रपट

सलमान खानच्या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात

मुकेश खन्ना यांच्या निशाण्यावर कपिल शर्माचा शो

येथे क्लिक करा