सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'बजरंगी भाईजान चित्रपटाला झाली ९ वर्षे पूर्ण

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या लक्षात

९ वर्षापूर्वी कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

'Bajrangi Bhaijaan'

चित्रपट प्रदर्शित

१७ जुलै २०१५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

'Bajrangi Bhaijaan'

९ वर्षे पूर्ण

काल या चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत

'Bajrangi Bhaijaan'

शूटिंगदरम्यानचे...

या यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी शूटिंगदरम्यानचे कलाकारांचे काही व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

'Bajrangi Bhaijaan'

व्हिडिओ शेअर

सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगच्यावेळचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

'Bajrangi Bhaijaan'

एकमेकांना

यामध्ये सलमान आणि करिना एकमेकांना चिडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

'Bajrangi Bhaijaan'

हर्षाली मल्होत्रा

तसेच या व्हिडिओमध्ये मुन्नीची भूमिका साकारलेली हर्षाली मल्होत्रादेखील दिसत आहे. 

'Bajrangi Bhaijaan'

प्रियांका चोप्राला सेटवर झाली गंभीर दुखापत

येथे क्लिक करा