Anuradha Vipat
सलमान खानने आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केले आहे.
असेही सांगितले गेले आहे की सलमान खान हा एकाच वेळी दोन मुलींना देखील डेट करतो.
आता एका शोमध्ये सलमान खानला थेट त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आले आहे
यावर बोलताना सलमान खान म्हणाला की, माझी एकच गर्लफ्रेंड आहे.
मात्र यावेळी आपल्या गर्लफ्रेंडचे नाव सांगणे सलमान खानने टाळले आहे
अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खानचे नाव जोडले जाते.
सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत