Anuradha Vipat
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये समांथाने मल्याळम इंडस्ट्रीमध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत वक्तव्य केले आहे.
सामंथाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक स्टेटमेंट जारी केले आहे
व्हॉइस ऑफ वुमन इन टीएफआय' या नावाचे स्टेटमेंट सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.
'आम्ही तेलुगू चित्रपट सृष्टीतील महिला हेमा समितीच्या अहवालाचे स्वागत करतो आणि केरळमधील डब्ल्यूसीसीच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करतो. त्यांनी सतत घडणाऱ्या या घटनांवर उपाय शोधला आहे' असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
सामंथा व्यतिरिक्त अनेक कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केली आहे.
सामंथा सोशल मिडीयावर सक्रिय असते