समांथा रुथ प्रभूने ट्रोलरच्या प्रश्नावर दिल रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

घटस्फोट

२०२१ मध्ये नागा-चैतन्य आणि तिचा घटस्फोट झाला

ट्रोल

त्यावेळी समांथा घटस्फोटाच्या वृत्तामुळे ट्रोल झाली होती. अजूनही तिला ट्रोल केलं जातं आहे.

पॉडकास्ट

आता समांथाने एक पॉडकास्ट सुरु केला आहे, जो आरोग्याशी संबंधित आहे.

कमेंट बॉक्स

या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला नागा चैतन्यसारख्या निरागस माणसाला का सोडून दिलंस? असा प्रश्न विचारला होता. 

चांगल्या उपायांची गरज

त्यावर समांथा म्हणाली, “माफ करा, या सवयी तुमच्या कामी येणार नाहीत. यापेक्षा जास्त चांगल्या उपायांची गरज तुम्हाला आहे. तुम्हाला शुभेच्छा.”

लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न असलेली दिव्यांका यामुळे आली अभिनय क्षेत्रात

येथे क्लिक करा