समांथा रुथ प्रभू करतेय 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट

Anuradha Vipat

डेट

आता समांथा एका दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Samantha Ruth Prabhu

चर्चेत

समांथा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu

चर्चा

समांथा दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहे.

Samantha Ruth Prabhu

काम

राज आणि समांथाने 'द फॅमिली मॅन २' या सीरिजसाठी एकत्र काम केले आहे

Samantha Ruth Prabhu

जवळीक

या सीरिजच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Samantha Ruth Prabhu

लग्नगाठ

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती

Samantha Ruth Prabhu

घटस्फोट

लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

Samantha Ruth Prabhu

अभिनेते जॉनी लिव्हर यांचे खरे नाव माहित आहे का?

येथे क्लिक करा