रिलेशनशिप, मैत्री आणि प्रेमाचा त्याग या गोष्टींचा उल्लेख करत समंथाची पोस्ट

Anuradha Vipat

लग्न

नाग चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं.

Samantha's post

मार्ग वेगळे

आता लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत .

Samantha's post

पोस्ट शेअर

आता नुकतीचं समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Samantha's post

उल्लेख

या पोस्टमध्ये समंथाने रिलेशनशिप, मैत्री आणि प्रेमाचा त्याग या गोष्टींचा उल्लेख केला आहे

Samantha's post

मैत्री आणि नातेसंबंध

या पोस्टमध्ये समंथाने म्हटलं आहे की, ‘मैत्री आणि नातेसंबंध हे परस्परपूरक असतात असं अनेकांना वाटतं आणि त्याच्याशी मी सहमत आहे. 

Samantha's post

प्रेमाचा वर्षाव

पुढे पोस्टमध्ये समंथाने म्हटलं आहे की, प्रेम हा त्याग आहे. माझ्याकडे मोबदला देण्यासाठी काही शिल्लक नसतानाही ज्या लोकांनी माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेमाचा वर्षाव केला त्यांच्यासाठी मी कृतज्ञ आहे

Samantha's post

साखरपुडा

आता नाग चैतन्य आणि सोभिताने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला

भावाविषयी हृतिकची बहीण सुनैना रोशन झाली व्यक्त

येथे क्लिक करा