Samruddhi Kelkar: बाळाची चाहूल..बाळाची ओढ..,समृद्धीची Good News चर्चेत

प्रणाली मोरे

अभिनेत्री समृद्धी केळकरची 'फुलांना सुगंध मातीचा..' या मालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Samruddhi Kelkar | Esakal

समृद्धी मालिकेनंतर पुन्हा कधी दिसणार याची हुरहूर तिच्या चाहत्यांना होती.

Samruddhi Kelkar | Esakal

गेले काही दिवस समृद्धी सोशल मीडियावर तिच्या 'दोन कटिंग -३' या शॉर्टफिल्मची प्रसिद्धि करताना दिसत होती.

Samruddhi Kelkar | Esakal

'बिग बॉस मराठी ४' चा विनर अक्षय केळकर सोबतची तिची ही शॉर्टफिल्म तिच्या चाहत्यांसाठी ट्रीट असणार हे मात्र नक्की.

Samruddhi Kelkar | Esakal

समृद्धी अक्षय सोबत या शॉर्टफिल्मच्या निमित्तानं वारंवार प्रमोशन करताना दिसली तेव्हा दोघांच्या अफेअरची चर्चाही रंगली.

Samruddhi Kelkar | Esakal

याच शॉर्टफिल्मचं प्रमोशन करताना समृद्धीनं आता एक पोस्ट केली आहे त्याच्या कॅप्शनची चर्चा जोरदार रंगली आहे.

Samruddhi Kelkar | Esakal

समृद्धी केळकरनं लिहिलं आहे की,''बाळाची चाहूल , बाळाची ओढ , बाळाचं सगळंच …बाळासारखं प्रचंड गोड़ ... अशीच तुमची आमची सगळ्यांची आवडती 'दोन कटिंग 3' लवकरच येतोय घेऊन..'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Kelkar | Esakal