Anuradha Vipat
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सना खान तिच्या लग्नाविषयी अभिनयक्षेत्र सोडण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे
अभिनेत्री रुबिना दिलैकच्या ‘किसीने बताया नहीं’ या पॉडकास्टमध्ये तिने नुकतीचं हजेरी लावली होती.
सनाने पॉडकास्टमध्ये केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर सना अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची.Sana Khan
सना म्हणाली, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याच्या पत्नीने शालीनता जपावी ?
अभिनेत्री सना खानने काही वर्षांपूर्वी इस्लाम धर्माचं कारण देत ग्लॅमर विश्वाला रामराम केला आहे
ग्लॅमर विश्व सोडण्याआधी सना अनेकदा तोकड्या कपड्यांमध्ये वावरायची.