Anuradha Vipat
सना मकबूल बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती झाली आहे
आता नुकतीच सना मकबूलने एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना सना मकबूल दिसली आहे
सना मकबूल म्हणाली की, मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून मला अजिबात झोप येत नाहीये.
पुढे सना मकबूल म्हणाली की, ज्यावेळी मला थोडासा वेळ मिळतो त्यावेळी मी रात्री बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ पाहते.
पुढे सना मकबूल म्हणाली की, त्यावरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. मुळात म्हणजे मला काही गोष्टींचा अजिबाच फरक पडत नाही.
सना मकबूल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते