सना मकबूल लग्नामुळे चर्चेत

Anuradha Vipat

अभिनेत्री सना मकबूल

बिग बॉस ओटीटी 3’ विजेती आणि टीव्ही अभिनेत्री सना मकबूल

Sana Maqbool

आनंद

अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या यशाचा आनंद घेत आहे.

Sana Maqbool

चर्चेत

अशातचं सना मकबूल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Sana Maqbool

व्यापारी

सना मकबूलचा बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेड्डी व्यवसायाने व्यापारी आहे.

Sana Maqbool

चर्चा

सना आणि श्रीकांत लवकरचं लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत

Sana Maqbool

सक्रिय

सना सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Sana Maqbool

स्पॉट

सना आणि श्रीकांत दोघेही नेहमीत एकत्र स्पॉट होत असतात

Sana Maqbool

स्वप्नील जोशीचं स्वत:बद्दल मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा