बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री करणारा संग्राम चौघुले १४ दिवसातच घराबाहेर

Anuradha Vipat

मने जिंकताना

बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. 

Sangram Chowghule

वाईल्ड कार्ड एण्ट्री

आता १४ दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात संग्राम चौगुलेची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली होती.

Sangram Chowghule

घराबाहेर...

पण आता काही कारणास्तव संग्राम चौगुलेला घराबाहेर जावे लागले आहे.

Sangram Chowghule

प्रोमो शेअर

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे.

Sangram Chowghule

दुखापतीविषयी...

या प्रोमोमध्ये संग्रामच्या दुखापतीविषयी बिग बॉस बोलताना दिसत आहेत.

Sangram Chowghule

दुखापत

संग्रामच्या हाताला दुखापत झाली आहे, प्रथमोपचार करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी हाताला आणि पाठीला दुखापत झाली असल्याचे म्हटले.

Sangram Chowghule

बिग बॉस’च्या घरातून

या उपचारासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे आणि हे बिग बॉसच्या घरात शक्य नाही. यामुळे संग्रामला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावे लागत आहे

करीना पहिल्यांदाच झाली शाहिदविषयी व्यक्त

येथे क्लिक करा