संग्राम चौगुलेने सूरज चव्हाणला दिला फिटनेस मंत्र

Anuradha Vipat

एन्ट्री

बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने नुकतंच ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात एन्ट्री केली आहे. 

Sangram Chowgule and Suraj Chavan

वाइल्ड कार्ड सदस्य

संग्राम चौगुले हा बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधला पहिला वाइल्ड कार्ड सदस्य आहे. 

Sangram Chowgule and Suraj Chavan

पुशअप्स

आजच्या प्रोमोमध्ये संग्राम सूरजला पुशअप्स कसे मारायचे हे दाखवत आहे

ट्रिक

तसेच संग्राम चौगुलेने सूरज चव्हाणला बॉडी बनवायच्या ट्रिक सांगितल्या आहेत.

Sangram Chowgule and Suraj Chavan

पुशप्स

संग्राम सुरजला म्हणाला की, अगरबत्ती लावून पुशप्स करायचे. जो पर्यंत अगरबत्ती चालू आहे आहे तो पर्यंत करायचे.

Sangram Chowgule and Suraj Chavan

सेट

त्यानंतर संग्राम सूरजला डंबल्स घेऊन सेट कसे मारायचे हे शिकवत आहे.

Sangram Chowgule and Suraj Chavan

बॉडी

पुढे सुरज संग्राम म्हणतो आहे की, मला पण असे अंगाला तेल लावून बॉडी दाखवायची आहे

Sangram Chowgule and Suraj Chavan

अनन्या करतेय 'या' अमेरिकन मॉडेलला डेट

येथे क्लिक करा