‘बिग बॉस मराठी 5’मध्ये संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एण्ट्री

Anuradha Vipat

नव्या सदस्याची एण्ट्री

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात नव्या सदस्याची एण्ट्री झाली आहे.

Sangram Chowgule

वाइल्ड कार्ड एण्ट्री

बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेनं वाइल्ड कार्ड एण्ट्री केली आहे.

Sangram Chowgule

शुभेच्छा

चाहत्यांनी संग्रामला 'बिग बॉस मराठी 5'साठी शुभेच्छा दिल्या आहेत

Sangram Chowgule

कमेंट

संग्रामच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Sangram Chowgule

व्हिडिओही शेअर

संग्रामने याआधी बिग बॉस मराठीविषयी व्हिडिओही शेअर केले आहेत. 

Sangram Chowgule

घरामधून बाहेर

छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून बाहेर पडला आहे.

Sangram Chowgule

प्रोमो

'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. 

'त्या' फोटोंमुळे सोनाक्षी सिन्हावर भडकले चाहते

येथे क्लिक करा