सानिया मिर्झानं केलं नव्या प्रेमाबद्दल वक्तव्य

Anuradha Vipat

चर्चेत

सानिया मिर्झा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Sania Mirza

प्रेमाबद्दल

नुकताच सानियाने नव्या प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Sania Mirza

एपिसोडमध्ये...

सानिया ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या येत्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.

Sania Mirza

वक्तव्य

शोमध्ये सानियाने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Sania Mirza

लव्ह इंटरेस्ट प्ले

शोमध्ये कपिल सानियाला म्हणतो, एकदा शाहरुख खान म्हणाला होता की सानियावर बायोपिक तयार होणार असेल, तर मला तिचा लव्ह इंटरेस्ट प्ले करायला आवडेल

Sania Mirza

लव्ह इंटरेस्ट

यावर सानिया म्हणाली, ‘सर्वात आधी तर मला लव्ह इंटरेस्ट शोधावं लागणार आहे

Sania Mirza

चर्चा

सध्या सर्वत्र सानियाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

शर्मीन सेगलने होणाऱ्या ट्रोलिंगवर सोडलं मौन

येथे क्लिक करा