सानिया मिर्झाने शेअर केला घराच्या नेमप्लेटचा फोटो, फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Anuradha Vipat

घटस्फोट

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे

Sania Mirza

फोटो पोस्ट

घटस्फोटानंतरही सानियाने इन्स्टाग्रामवर विविध फोटो पोस्ट केले आहेत. आता तिच्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Sania Mirza

नेमप्लेटचा फोटो

घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबईतील घरात राहत आहे. या घराच्या नेमप्लेटचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Sania Mirza

नावं

सानियाने पोस्ट केलेल्या या नेमप्लेटवर दोन नावं दिसत आहेत. सानिया आणि इझहान ही दोन नावं त्यावर लिहिली आहेत. 

Sania Mirza

लग्न

सानिया आणि शोएबने एप्रिल 2010 मध्ये लग्न केलं होतं.

Sania Mirza

चर्चेचा विषय

भारत आणि पाकिस्तानात या दोघांचं नातं मोठा चर्चेचा विषय ठरला होता.

Sania Mirza

दीपिका पादुकोणला जाणवतोय तिच्या फर्स्ट ट्रायमिस्टरचा त्रास

येथे क्लिक करा