Sanitary Pads : पिरीयड्समध्ये योग्य पॅड कसं निवडाल?

सकाळ डिजिटल टीम

पाळीमध्ये योग्य पॅड न निवडल्याने कँसर सारख्या भयंकर आजाराचा सामना करण्याची वेळ येते.

Sanitary Pads | esakal

केवळं बाजारातले रंगीबेरंगी पाकीटं बघून खरेदी करू नका. बऱ्याचदा पॅड्स मध्ये वापरलेले केमिकल्स फार हानीकारक ठरतात.

Sanitary Pads | esakal

अभ्यासातून हे सिध्द झालं आहे की, केमिकल फ्री ऑरगॅनिक पॅड्स आरोग्यासाठी उत्तम राहतात.

Sanitary Pads | esakal

सुगंधी सॅनिटरी पॅड्स वापरू नका. त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. शिवाय सुगंधासाठी वापरलेले केमिकल्स होनिकारक ठरतात.

Sanitary Pads | esakal

सिन्थेटिक पॅड घेऊ नये. ते रफ आणि केमिकलपासून बनवलेले असल्याने तुमच्या नाजूक त्वचेला वेदनादायी ठरते.

Sanitary Pads | esakal

कॉटनचे पॅड्स कधीही योग्य ठरतात.

Sanitary Pads | esakal

दर ४-५ तासाने पॅड बदला. आणि पॅड बदलल्यानंतर आपल्या व्हर्जायनालाही स्वच्छ धुवा.

Sanitary Pads | esakal

पिरियड्समध्ये योग्य अंडरवेयर वापरणं आवश्यक असतं. शक्यतो कॉटनचे वापरणे योग्य ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanitary Pads | esakal