सकाळ डिजिटल टीम
भारतीय माजी क्रिकेपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यनने हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून घेतली आहे.
त्याने आज शस्त्रक्रियेनंतरच्या १० महिन्यांनमध्ये झालेल्या परिवर्तनाची व्हिडीओ आज सोशल मीडियावर शेअर केला.
आर्यनने आज आपले नाव बदलले आणि अनाया असे त्याने आपले नवे नाव ठेवले.
वडीलांप्रमाणे आर्यनही क्रिकेटपटू होता.
आयसीसी नियमानुसार ट्रान्सजेंडर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकत नाही.
त्यामुळे आर्यनला आता आपला क्रिकेट प्रवास इथेच थांबवावा लागणार आहे.
आर्यन सुरूवातीला मुंबईच्या इस्लाम जिमखाना क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळायचा.
त्यानंतर आर्यन इंग्लंडमध्ये (मॅंचेस्टर) स्थायिक झाल्यानंतर हिंकले क्रिकेट क्लब लेसेस्टरशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळायचा.