संजय दत्तने केलं चौथ्यांदा लग्न?

Anuradha Vipat

चौथ्यांदा लग्न

अभिनेता संजय दत्तने वयाच्या 65 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे

Sanjay Dutt

सोशल मीडिया

आता संजूबाबाचा सात फेरे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोल आला आहे.

Sanjay Dutt

प्रतिक्रिया

आता यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Sanjay Dutt

व्हिडीओ

हा व्हिडीओ संजय दत्तच्या लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाचा आहे.

Sanjay Dutt

16 वर्षे पूर्ण

9 ऑक्टोबर रोजी संजय आणि त्याची पत्नी मान्यता यांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली.

Sanjay Dutt

सात फेरे

या दिनानिमित्त दोघांनी पुन्हा एकदा सात फेरे घेतले आहेत.

Sanjay Dutt

लाइक्स आणि कमेंट्स

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Sanjay Dutt

जाणून घ्या श्रुती मराठेबद्लचा 'हा' खास किस्सा

येथे क्लिक करा